Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
संदीप त्यांच्यावर चार दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत उद्योगपती आहेत त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत धाडी पडल्या पळून गेले पाठक आहेत त्यांच्यावरती काही कारवाई ईडीने सुरू केली ते पळून गेले शेवटी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीनं आपली भूक भागवतो आपला पक्ष वाढवतो सातत्यानं राघव चड्डा यांचे जर आपण भाषण किंवा मुलाखती ऐकल्या संसदेत त्यांचं म्हणणं आहे राघव चड्डा यांचे की भारतीय जनता पार्टी हा एक गुंडांचा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष हा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये मी कधी जाणार नाही हे राघव चड्डा यांचे वारंवार च वक्तव्य आहे मग भारतीय जनता पार्टी तो गुंडांचा पक्ष होता मग आता पवित्र झाला आणि ज्याने तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणा म्हणाले राघव चड्डा आता राघव चड्डा ला घेऊन काय तुम्ही काय त्याला वॉशिंग मशीन मध्ये टाकले भारतीय जनता पक्षाचं सध्याचं चित्र पाहता मला महाभारतातले एक पात्र आहे बकासुर त्या बकासुराची आठवण येते बकासुराची भूक कधीच भागत नव्हती जे मिळेल ते खायचा दगड धोंडे पण खायचा बकासुराची भूक भागत नव्हती तसा हा भारतीय जनता पक्ष दिसेल ते खात सुटलाय त्याचं पोट काय भरत नाही पण त्याचं पोट कधीतरी फाटेल आणि त्या पोटातून बरेच पाप बाहेर पडतील ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे प्रेसिडेंट ट्रंप यांनी दुर्दैवाने भारताला नरक म्हटलं त्याचा अजून कोणी निषेध केला नाही भाजपनं कारण त्यांना वाटतं होय आम्ही नरकच आहोत कारण ज्या पद्धतीनं राजकारण आता आणि समाजकारणाचा या देशाचा नरक या लोकांनी केलेला आहे कालच्या गोष्टी पाहिल्यावर नरकच आहे एका पक्षातून निवडून यायचं एकमेकांवरती चिखलफेक करायची आणि त्याच लोकांना तुम्ही आपल्या मांडीवर बसवायचं आपल्या पक्षात घ्यायचं त्याला काय म्हणाल तुम्ही नरक नाही तर काय म्हणाल रावसाहेब आप चे नेत्यांनी काल समाज माध्यमांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते असं म्हणतात की हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे आणि याला आम्ही कोर्टात आव्हान देऊ पण जो मागचा इतिहास पाहता केव्हा बघता मागच्या म्हणजे शिवसेनेचा इतिहास शिवसेना आणि एनसीपी दोन्हीच्या बाबतीत वाटतं काही कोर्टामध्ये हे प्रकरण टिकेल या क्षणी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही या क्षणी त्याच्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना ते जे बागेश्वर बाबा आहे ना काहीतरी त्याच्याकडे आपले न्यायमूर्ती वगैरे जातात हा आशीर्वाद घ्यायला तर आम्हाला बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल आणि बहुतेक आम्हाला बागेश्वर बाबालाच वकील म्हणून न्यायाला जाणावं लागेल तरच आम्हाला न्याय मिळेल शिवसेना सुद्धा शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा 10 शेड्यूल च उल्लंघन झालेलं आहे सरळ सरळ पक्षांतर पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे तरीही गेले साडेतीन चार वर्ष सर्वोच्च न्यायालयाला घटनेच्या संदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी देण्यास वेळ नाही तारखांवर तारखा पडतायत असं काय तुमच्यासमोर महत्त्वाचं काम आहे मला सांगा जरा आम्हाला सांगा जरा आम्हाला कळू द्या ना असं काय काम तुमच्यासमोर आहे की हिंदुस्तानच्या घटनेची हत्या केली राज्यकर्त्यांनी आणि तुम्ही घटनेचे रखवालदार आणि चौकीदार आहात हा तरी तुम्ही आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही तारखा देताय आम आदमी पार्टीचं म्हणणं बरोबर आहे सरळ सरळ हे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो घटनेच्या 10 व्या शेड्युलचं उल्लंघन आहे आज जर न्यायालय आमचं ऐकत नसेल याचा अर्थ आम्ही लढाई सोडायची का नाही आमची लढाई चालू आहे नाही पण रावसाहेब 29 तारखेला आपण आता म्हणालात की 29 तारखेला सुनावणी नाही झाली तुमच्याकडे काहीतरी विशेष स्ट्रेटजी असेल तर तुम्ही आता उल्लेख केला नेमकी स्ट्रेटजी काय आहे बघा माननीय उद्धव ठाकरे अत्यंत असंत आहेत वारंवार ते बोलतायत की आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल पण आम्ही संयम ठेवलाय उद्धव ठाकरे साहेबांचा जो संयम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांनी अजूनही संयम राखलेला आहे या बाबतीमध्ये पण संयमाचा कधीतरी स्फोट होईल असं मला त्यांच्याशी बोलताना वाटतं नाही पण रावसाहेब आता एक असा मुद्दा मांडला जातोय की आप म्हणजे दिल्लीमध्ये ऑपरेशन झाडू चाललंय म्हणजे ऑपरेशन आप चाललंय आता महाराष्ट्रातले दोन पक्ष रांगेत आहेत असं म्हटलं जातंय कारण अलीकडच्या काळात खूप चर्चा होत्या आणि कदाचित आता महाराष्ट्र रडारवर असेल बघा मग कोणाला कोणाला तोडणार शिवसेना युबीटी आणि एनसीपी शरद पवार पक्ष का दुसरे कोणी शिल्लक नाहीत का एकनाथ शिंदेचा पक्ष नाही आहे का किंवा अजित पवारांचा पक्ष नाही आहे का ते तर त्यांच्यावर सगळे सहभागी आहेत बघा आमचा विनय आमचा विनयभंग करून झालेला आहे त्यातून आम्ही उभे राहिलेला आहोत कळलं आम्ही आहोत ना याच्यामध्ये आता खरात बाबाचे दोन पक्ष आहेत तर त्यांनी सांभाळावा स्वतःला आम्ही आगीतून फुफाट्यातून बाहेर पडलेलो आहोत चटके सोसलेले आहेत आम्ही त्यातून उभे राहिलो आहोत वारंवार तुम्ही आमचे फुटणार आमचे फुटणार आमचे फुटणार तर दुसरं कोणी नाही का बकासुर आहेत कोणालाही खाऊ शकतात नाही रावसाहेब तुमचं म्हणणं आहे की ते सोतियांनाच टार्गेट करणार आहेत पुढचं ऑपरेशन त्यांचं मी वारंवार सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची किती आमदार भविष्यात फुटतात ते पहा तुम्ही रावसाहेब एक विधानपरिषदेच्या संदर्भातला विषय आहे असं म्हटलं जातं आहे की परवा रात्री मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही फोनवर बोलणं झालं मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे की उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात असावं जेणेकरून ही बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात जे काही हॉर्स ट्रेडिंग होतं तर ते टाळता येऊ शकतं अतिरिक्त उमेदवार नको यासाठी मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न आहेत आणि त्या संदर्भात घोडेबाजार घोडेबाजार कोण करतं विरोधी पक्ष करत नाही ना ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्तेची मस्ती आहे तेच घोडेबाजार लावतात तेच जुगार आणि आकडा लावतात तेच आमदार आमदारांना विकत घेतात घेऊ शकतात विरोधी पक्ष तर घोडेबाजारात उतरतच नाही कधी हा इतिहास नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशातला एक जागा महाविकास आघाडीला मिळेल त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे सुप्रिया ताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आता शिवसेनेने काय करायचं कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का याच उत्तर हे दोन नेते देऊ शकतात नाही पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाचे नेते आहात मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे कारण माझ्याकडे जे माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात मी का सांगू आता कशाकरता त्याच्यावरती पाणी ओतायचं नाही पण रावसाहेब नागपूर नागपूर नागपूर नागपूर नागपूर पेटला ही नाही चर्चा झाली हा बोला ना काय नाही एक आहे की हर्षवर्धन सकपाळ हे उद्धव ठाकरेना मागच्या वर्षी भेटतात आणि तुमच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या हर्षवर्धन सकपाळना भेटतात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं चाललंय त्या विषयी खरोखर माझ्याकडे माहिती नाही उद्धव उद्धव साहेबांना भेटायला सकपाळ आले एवढंच मला माहिती आहे रावसाहेब बागेश्वर बाबांचा विषय आहे रावसाहेब बागेश्वर बाबा नागपूर या ठिकाणी आलेले होते बागेश्वर बाबांनी वादग्रस्त विधान केलं शिवराय हे रामदास स्वामींना म्हटले होते की मी आता युद्ध करून थकलोय तुम्ही राजपाठ संभाळा आणि त्यासोबत त्यांनी आरएसएसच्या बाबतीतही वादग्रस्त विधान केलं मी इतिहासतज्ञ नाही आहे आम्हाला शिवाजी महाराज यांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे एक सर मला एक चार मला