Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
संजय राऊत -
संजय राऊत ऑन फडणवीस
महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण याचा विचार त्यांनीच करावा
त्यांना आता दिल्लीत जायचे आहे केंद्रीय मंत्रिमंडळात
कोणीही महिला आरक्षणाला विरोध करत नाही
परत परत तेच बिल आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात
आधी जेव्हा महिला आरक्षण बिल मंजूर झाले होते तेव्हा फडणवीस यांनी ट्वीट केले होतं..
आता त्याच बिलाची अमलबजावणी करा, आमची मागणी
ऑन फडणवीस भाषण
नरेंद्र मोदी चहा विकत होते याचा जर कोणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन
कोणीही चहा विकला नाही. ज्या रेल्वे स्टेशनवर त्यांनी चहा विकास असा दावा केला जातो तेव्हा ते रेल्वेने स्टेशन अस्थित्वात नव्हता
फडणवीस खोट बोलतात
ऑन रिक्षा चालक
रॅपिडो आणि ओला यांच्यामुळे हजारो ऑटो रिक्षा चालक यांची रोजी रोटी संकटात आली आहे
ते स्वतःही रिक्षा चालवत होते उपमुख्यमंत्री रिक्षा चालवत होते मग आता या रिक्षा चालकांची मागणी का एकत नाही?
ऑन अखिलेश यादव
अखिलेश यादव यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक भाषा ही बोलता आलीच पाहिजे
ऑन अमरावती घटना
आता फडणवीस काय बोलणार?
आता ही घटना राहुल गांधी यांच्यामुळे झाली आहे का? नेहरू यांच्यामुळे झाली आहे का?
अरे हे राज्य रसातळाला गेले आहे.. मुले जळून मारत आहे काही लोक खड्यात पडत आहे . मात्र कोणाचे लक्ष नाही
-------------------------------
देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास कमी पडतोय
त्यांंना केंद्रात जायचंय
महिला आरक्षणाला कोणीही विरोध केला नाही
याबाबतीत ढोंग कुणी करत असेल तर मोदी आणि फडणवीस