Rahul Narwekar On Geeta Gawali : गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही-राहुल नार्वेकर
Rahul Narwekar On Geeta Gawali : गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही-राहुल नार्वेकर
गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही-राहुल नार्वेकर ------ १४ एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडीओ व्हायरल ------ गीता गवळी या अरुण गवळी यांच्या कन्या ------------- 'अखिल भारतीय सेनेत माझ्या रुपाने आणखी एक सदस्य जोडला गेलाय'