एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai International Airport ला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आज स्थानिक भूमीपुत्रांनी आज ठिकठिकाणी मानवी साखळीचं आयोजन केलं आहे. यामध्ये नवी मुंबई, मुंबई, कल्याण डोंबिवली, कर्जत, भिवंडी, माथेरान याठिकाणी ही साखळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची घोषणा केल्यानंतर आता हा वाद पेटला आहे. यामध्ये आता भाजपने देखील उडी घेत स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला पाठींबा दिला आहे. आज मानवी साखळीचं आयोजन केल्यानंतर 24 जूनला हे बांधव सिडकोला घेराव घालणार असून मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. नवी मुंबई परिसरातुन आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी
मुंबई
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सांगली
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement