Ravi Raja On CAG : महापालिका आयुक्तांना कॅग चौकशीचं भय नाही का? - विरोधी पक्षनेते रवी राजा

Continues below advertisement

 मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातल्या व्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरु असताना, महापालिका आयुक्ताकडून त्याच काळातील प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. त्यावर महापालिका आयुक्तांना कॅग चौकशीचं भय नाही का, असा प्रश्न बीएमसीतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram