Mumbai | कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई | ABP Majha

Continues below advertisement
दाऊद इब्राहिमचा जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावर लकडावालाला अटक केली. अटकेनंतर लकडावालाला न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती. मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram