एक्स्प्लोर
Advertisement
Varsha Gaikwad : उमेदवारी जाहीर होताच वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया,पक्षश्रेष्ठींचे मानले आभार
Varsha Mumbai Mumbai:उमेदवारी जाहीर होताच वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया,पक्षश्रेष्ठींचे मानले आभार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालीय. दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. या जागेसाठी त्यांनी दिल्लीत हायकमांडशी चर्चाही केली होती. मात्र मविआच्या जागावाटपात ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. आता उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर या जागेसाठी काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, राज बब्बर यांचीही नावेही चर्चेत होते.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement