एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Police बनले अनाथाचे नाथ,बाळाला सोडून पालकांचा पळ,अनाथ बालकाचं पालकत्व पोलिसांनी स्वीकारलं
शौर्यला जन्म देणारे आई-बाप त्याला सोडून गेल्यावर त्याचं पालकत्व मुंबई पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये कुपर रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर आई-वडील त्याला सोडून निघून गेले. जुहू पोलिसांनी त्यांना शोधून पुन्हा रुग्णालयात. त्यांची समजूत काढली. मात्र पुन्हा तीन दिवसांनंतर त्यांनी पळ काढला आणि अद्यापही ह्या तान्हुल्याच्या आई-वडीलांचा शोध लागलानाही आहे. अशात मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत: पुढे रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या माध्यामातून या बाळाचेखऱ्या अर्थाने पालक झाले आहेत.
मुंबई
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका घरबसल्या मिळेल,बनावट जाहिरातीची तक्रार करणार
Rahul Narwekar On Geeta Gawali : गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही-राहुल नार्वेकर
Salman Khan: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवल्याची माहिती
Mumbai Lok Sabha : मुंबईतील 2 जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी, दोन दिवसांत घोषणा होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement