26/11 हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाविरोधात 405 पानांचं आरोपपत्र, राणा सध्या अमेरिकेच्या कारागृहात

Continues below advertisement

26/11 ला मुंबईत झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकऱणी आरोपी तहव्वूर राणाविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४०५ पानांचं चौथं आरोपपत्र दाखल. एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी तहव्वूर राणा सध्या अमेरिकेच्या कारागृहात.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram