Mumbai Local : 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाचं स्वातंत्र्य ; लोकल प्रवाशांना काय वाटतं?

Continues below advertisement

सर्वसामान्य मुंबईकरांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाचं स्वातंत्र्य देण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही मोठी घोषणा केलीय... लोकल प्रवासासाठी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक आहे....लशीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील तरच लोकल प्रवास करता येणार आहे..लोकल प्रवासासाठीच्या पासवर क्यू आर कोड असणार आहे..ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा प्रवाशांना पालिकेची प्रभाग कार्यालये किंवा उपनगरीय रेल्वे स्थानकांवरुन पास उपलब्ध करुन दिला जाणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram