एक्स्प्लोर
Advertisement
Kandivali : वाढदिवसाला कापले तब्बल 550 केक, कांदिवलीतील व्हिडीओ व्हायरल
तुम्ही तुमच्या बर्थ डेला किती केक कापता? एक.. दोन... तीन.. चार.... आता आम्ही तुम्हाला एका अशा पठ्ठ्याला भेटवणार आहोत..ज्यानं आपल्या वाढदिवसाला चक्क 550 केक कापले आहेत.. आणि बर्थ डे बॉयचं नाव आहे सूर्या रतूडी. सूर्या रतूडी यांच्या वाढदिवसाचं कांदिवली स्थानकाजवळ जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त 550 केक कापतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून सूर्या रतूडी यांच्यावरोधात कारवाई करण्याची मागणी होतेय.
मुंबई
Kurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ
Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?
Kurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement