Mumbai : बक्षीस दिलं नाही म्हणून तृतीयपंथियाकडून तीन महिन्याच्या बालिकेची हत्या
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
09 Jul 2021 03:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ बक्षीस दिलं नाही म्हणून तृतीयपंथियाकडून तीन महिन्याच्या बालिकेची हत्या घडल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. कफ परेडच्या आंबेडकर नगरातील ही धक्कादायक घटना आहे.