Mumbai Crime : बड्या बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाकडून निर्घृण हत्या ABP Majha
Continues below advertisement
मुंबई : बड्या बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाकडून निर्घृण हत्या , संतनकृष्णन शेषाद्री यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश, हत्येनंतर मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
Continues below advertisement