Mumbai Covid Regulation: मोकळ्या जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिकेचे कठोर निर्बंध
abp majha web team
Updated at:
21 Dec 2021 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोकळ्या जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिकेचे कठोर निर्बंध. रेसकोर्स, मोठ्या मैदानांवर होणाऱ्या कार्यक्रमात केवळ २०० लोकांनाच परवानगी. बंदिस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत प्रवेश, दोन व्यक्तींमध्ये, ६ फुटांचं अंतर आवश्यक