BMC Plastic Ban Campaign | मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आजपासून प्लॅस्टिकबंदी मोहीमेला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2020 03:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आजपासून पासून कडक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतलाय. या मोहिमेत दुकानांसह मंगल कार्यालयं, उपहारगृहं, कार्यालयांमध्येही तपासणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील क्राफर्ड मार्केट परिसरात प्लास्टिकविरोधी मोहिम राबवली जातेय. या अंतर्गत अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येतेय.