Mumbai AC Local : : मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, दगडफेकीत एसी लोकलच्या काचा फुटल्या

कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान एसी लोकलवर दगडफेक, काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एसी लोकलच्या काचा फुटल्या असून, या दगडफेकीत कुणालाही इजा झाली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola