Bhandup MNS Rada: मनसैनिकांची भांडूपमधील पालिका कार्यालयात तोडफोड
abp majha web team
Updated at:
18 May 2023 02:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई - मनसैनिकांनी भांडुप पालिका एस वार्ड मध्ये तोडफोड केलीय. नालेसफाई झाली नाही,विभागातील काही काम झाली नाही,शौचालय बांधकाम अर्धवट असल्याने यासंदर्भात आज महापालिका अधिका-यांसोबत बैठक. या बैठकीला कोणही उपस्थित नसल्याने मनसे कार्यकर्त्यांना केली तोडफोड कार्यलयाच्या खुर्च्या तो़डल्या .