Maratha Reservation :मराठा आंदोलक जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत, दादरच्या मराठा महासंघ कार्यालयात बैठक
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 11:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation : दादरच्या मराठा महासंघ कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक , मराठा आंदोलक मनोज जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. याचवेळी म्हणजे, 20 जानेवारी रोजी ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 20 जानेवारीपासून ओबीसीचं आंदोलन होणार आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.