Mumbai Water Issue : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा.