लोकलवरुन राज्य सरकार आणि रेल्वेत पुन्हा वादाची चिन्ह दिसत आहे. राज्यातल्या शिक्षकांच्या लोकल प्रवासासाठी रेल्वेला परवानगीचं पत्र लिहण्यात आलं आहे.