Kirit Somaiya : कॅग ने कोविड काळातील काळया कमाईचे देखील स्पेशल ऑडिट करावे
मुंबई पालिका म्हणजे माफिया कॉन्ट्रॅक्टरच राज्य़ आहे हे आता कॅगच्या स्पेशल ऑडिट अहवालामुळे स्पष्ट झालंय अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीये..
Tags :
Criticism Mumbai Municipal Corporation State Report BJP Leader Clear Kirit Somaiya CAG Mafia Contractor Special Audit