एक्स्प्लोर
Jayant Patil : अनिल देशमुख यांच्या स्वागताची रॅली रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न, जयंत पाटलांना आरोप
Anil Deshmukh Bail: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल (Arthur Road Jail) ते सिद्धिविनायक मंदिर ( Siddhivinayak Temple) दरम्यान बाईक रॅली (bike rally) काढण्यात येणार आहे.
मुंबई

Ideas of India 2025 : Gaur Gopal Das, Motivational Speaker, and Monk | ABP Majha

Raj Thackeray BMC : राज ठाकरे अॅक्शन मोडवर! मुंबईतील 3 मोठ्या विषयांवर पालिका आयुक्तांची भेट

New India Co-Oprative Bank : Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE

Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement