Mumbai Rain : ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर कायम, मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद
Continues below advertisement
ठाणे आणि नवी मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कायम आहेस त्यामुळे ठाणे- बेलापुर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सबवेमुळे पाणी साचल्याने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि वाहतूक सर्विस रोडवरून वळवण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Thane Navi Mumbai Mumbai Rain Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video