Mumbai : वरळीतील कथित SRA घोटाळ्यातील दोन गाळे सील ABP Majha

Continues below advertisement

गोमाता जनता एस आर ए इमारतीतील दोन गाळे एस आर ए च्या आदेशानंतर महापालिकेकडून सील. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. हे दोन गाळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram