Ganesh Chaturthi 2021 : महापौर Kishori Pednekar यांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2021 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेला आहे.