एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Cha Raja : 'मुंबईच्या राजा'चं फर्स्ट लूक! गणेशगल्लीच्या राजाचं दर्शन, मंडळाचं 94वं वर्ष
मुंबईच्या राजाचं फर्स्ट लूक आज पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच 'मुंबई चा राजा' चं हे 94 वर्षे आहे. दरवर्षी 22 फुटपर्यत असणारी गणेशमूर्ती यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे मूर्तीची उंची ही चार फुटाची आहे. मूर्ती जरी चार फुटाची असली तरी सर्व निर्बंध पाळून यावर्षीचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जाणार आहे. खास या गणेशोत्सवासाठी मुंबई चा राजा मंडपात पूर्णपणे फुलांची आरास करून सजावट केली आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021मुंबई
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement