एक्स्प्लोर
Dasara Melava | दोन्ही Shiv Sena च्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, Shivaji Park चिखलमय
येत्या तीन दिवसांत दोन्ही Shiv Sena गटांचे दसरा मेळावे नियोजित आहेत. या दोन्ही मेळाव्यांवर पावसाचे सावट आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा Shivaji Park वर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा Azad Maidan ऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेण्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. मुंबईसह परिसरात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पाऊस किंवा चिखल असले तरी ठाकरे गटाचा दसरा मेळावा Shivaji Park वरच होणार आहे. या संदर्भात काल Shiv Sena Bhavan मध्ये बैठक झाली. कुठल्याही परिस्थितीत Shivteerth वरच ठाकरे गटाचा दसरा मेळावा होईल, असा निर्णय घेण्यात आला. आज Shivaji Park मध्ये सर्वत्र चिखल आणि पाणी साचलेले दिसत आहे. प्रत्येक गेटची जबाबदारी विभागप्रमुखांकडे दिली आहे. बसण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन विभागप्रमुखांना काम दिले आहे.
मुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement





















