Ganeshotsav 2021 : गणरायाच्या आगमनाची लगबग, नवी मुंबईत नागरिकांची बाजारपेठेत गर्दी
Continues below advertisement
बाप्पांचं आगमन अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. यामुळे गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. घराघरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यंदाही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे.
Continues below advertisement