Jogeshwari Supremo Club : Ravindra Waikar यांच्या अडचणी वाढल्या; वायकरांसह पत्नीवरही गुन्हा दाखल

Continues below advertisement

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल, वायकर यांच्या पत्नासह एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram