Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंची भुजबळांवर टीका- भुजबळ राष्ट्रवादीतील ओवैसी
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछगन भुजबळ राष्ट्रवादीतील ओवैसी असल्याची टिका, चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. सरस्वती संदर्भातील भुजबळांच्या वक्तव्याचा बावनकुळेंनी समाचार घेतलाय.