Bisleri franchise company : बिसलेरीच्या फ्रेंंचाईजी कंपनीवर BSI ची कारवाई

ब्युरो आफ इंडियन स्टॅण्डर्डनं मुंबईच्या माहुल परिसरात वॉटर प्लांटच्या विरोधात कारवाई केलीय. बिसलेरी कंपनीची फ्रेंंचाईजी असलेल्या प्रतिमा फूड एन्ड बेव्हरेजेस कंपनीच्या प्लांटवर ही कारवाई करण्यात आलीय. कंपनीवर कमी दर्जाचं बाटलीबंद पिण्याचं पाणी विकण्याचा आरोप लावण्यात आलाय. मात्र कंपनीकडून याबाबत अजून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही,

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola