Bhai Jagtap on Govinda Sports Reservation : दहीहंडी हा सण संस्कृती म्हणून जपुया : भाई जगताप
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोविंदांना सरकारी नोकरी आरक्षणाच्या निर्णयावर काँग्रेसनंही आक्षेप घेतलाय... सणांना संस्कृती म्हणून जपूया त्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगपात यांनी दिलीय..