Antilia bomb scare case | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह तासाभरापासून NIA कार्यालयात

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहे. एनआयए परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असून यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola