Andheri Jain Temple : अंधेरीतील जैन मंदिरात चोरी; 12 तासांत आरोपीला अटक
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAndheri Jain Temple : अंधेरीतील जैन मंदिरात चोरी; 12 तासांत आरोपीला अटक जैन मंदिरातील चांदीचे सामान चोरी करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केलीय. अंधेरी परिसरातील जैन मंदिरामध्ये मूर्तींना चांदीचे वस्त्र आणि दागिने लावण्यात आले होते. तर दागिने चोरी झाल्याची माहिती पुजाऱ्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चोरट्याला बेड्या ठोकल्यात.