Ajay Chaudhary : ठाकरे गट वेगळा करण्यासाठी पत्र देणार? अजय चौधरी म्हणतात 'सल्ला घेतोय'
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीबाबत मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची खलबतं झाली... त्याबाबत आमदार अजय चौधरी यांच्याशी बातचीत केलेय राजू सोनवणे यांनी