Ahmedabad Plane Crash Ali Family : लंडनला जाताना मुंबईतील अली कुटुंबाचा दुर्दैवी अंत
आणि महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. मुंबईचं मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबासही याच्यात अंत झालाय. मूळचे गोरेगावचे असलेल्या जावेद अली हे बारा वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते आणि तिथेच नोकरी करत होते. जावेद अली यांचं ब्रिटीश नागरिक असलेल्या मरियम यांच्याशी लग्न झालं होतं आणि ते तिथेच स्थायिक झाले होते. त्यांना अमीन आणि जियान अशी दोन अपत्यागी होती. आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी कुटुंब अवघ्या सहा दिवसांसाठी मुंबईला आलं होतं मात्र लंडनला परत जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आपल्यासोबत त्यातलेच जावेद अली यांची नातेवाईक आहेत. मला नाव सांगा आणि काय नेमके कधी तुम्हाला कळलं की ही घटना झाली? माझं नाव आयुष शेख आहे आणि मुंबईवरून आलेलो गोरेगाव. तो माझा भाचा आहे आणि रात्री काल दुपारी आम्हाला कळून आलंय की हेच न्यूज मध्ये आलंय की प्लेन क्रॅश झाला अहमदाबादचा जो लंडन जात असताना लंडन अहमदाबादला क्रॅश झाला. आम्ही शोध काढला तर माहिती पडली आम्हाला ते हे लोकं होते त्यातच प्लेन मध्ये होतं आणि एक्सीडेंट झालं. मला सांगा किती जण होते? म्हणजे जावेद अली यांच्यासोबत कुटुंब होतं पूर्ण. हो कुटुंब होतं त्याचे तो त्याची बायको आणि त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा होता आठ वर्षाचा. नव्व्याण्णव करीला ते लंडनला होते काय? लंडनला शिफ्ट झाला होता. मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट करत असतो तो तिकडे मॅनेजमेंट करत असतो. लंडनला असता तो. मूळ म्हणजे मुंबईचे ते । मूळ मुंबईचे आहे ते बायको ती ब्रिटीश नागरिकत्व करते ती. त्याच्यासाठी ते तिकडे शिफ्ट झाला होता सर्व ते लोकं. काल ते निघाले होते याच विमानानं लंडनला जायला। लंडनला जायला निघाले होते. टेस्ट ज्या सांगतात डॉक्टर्स केल्यात का आणि ओळख पतली आहे का? ओळख तो साहेब माहिती नाही पडणार. डीएनए मधून माहिती पडते लोकांना की बॉडी सगळं जलून झालंय. ज्यासाठी ते कोणी बघत बघायला पण जात नाहीत तिकडे आतमध्ये तसी परिस्थिती आतमध्ये आणि डीएनए मधून माहिती पडते आपल्याला काय करायचंय आणि आम्ही तो कोशिश करतोय हे सगळं बॉडी मुंबईला घेऊन जाऊं आम्ही तिथे जाणार आहोत. मुंबईला जाणार हो ओळख। पडलं बाहत्तर तास लागणार साधारणपणे ते बाहत्तर तास लागणार डीएनए चे रिपोर्ट आल्यानंतर ते माहिती पडतील. आपल्याला काय करायचंय. मुं

















