Abhishek Ghosalkar Firing : माॅरिस नरोन्हाच्या कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAbhishek Ghosalkar Firing : माॅरिस नरोन्हाच्या कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल ४० मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले