एक्स्प्लोर
Advertisement
Exclusive on Aarey Colony : मुंबईच्या आरे कॉलनीतील मानव-वन्यजीव संघर्ष! काय आहेत कारणं?
मागील दोन महिन्यात दोन बिबट्यांच्या पिल्लांकडून आरेमध्ये हल्ले झाल्याची वनविभागाची माहिती दिली आहे. दोन ते अडीच वर्ष दोघांचं ही वय असल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक गिरीजा देसाई-पाटील यांनी दिली आहे. सोबतच एक बिबट्याला आधीच वन विभागाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे तर दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. आरे परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असल्याने या परिसरात देखील ते आढळून येतात. आरे सारख्या मानवी वस्ती असलेल्या भागात मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा यासाठी वनविभागाकडून अनेक उपाययोजना, जनजागृती मोहीम एनजीओच्या मार्फत करण्यात येत आहे. आरेतील नागरिक हे बिबट्याच्या सहवासात राहात असतात, अशावेळी नागरिकांकडून देखील काही खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं गिरीजा देसाई पाटील म्हणाल्यात.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement