
Maratha Reservation विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, बैठकीला मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार
Continues below advertisement
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची थोड्याच वेळात बैठक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या आश्वासनांबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार अमरण उपोषण सोडताना 15 दिवसांत मागण्या सोडवू असं राज्य सरकारचं संभाजीराजे छत्रपती यांना आश्वासनं
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार , थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक पार पडणार
Continues below advertisement