एक्स्प्लोर
माझा विठ्ठल माझी वारी! तुकोबांच्या पालखीचं देहूतून पंढरीकडे प्रस्थान, वारीत मोजकेच वारकरी उपस्थित
आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा देहूतून पार पडला. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनानं दिली होती. उपस्थितांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्याचे आदेश होते. तसंच मास्क घालणंसुद्धा सर्व वारकऱ्यांना अनिवार्य होतं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















