Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, थेट विधिमंडळ परिसरातून आढावा
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, थेट विधिमंडळ परिसरातून आढावा
हिवाळी अधिवेशनाची, आजपासून उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होतोय. आज राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चर्चेची मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चेचा निर्णय घेतला. तर अवकाळीग्रस्तांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.