Nitin Nandgaonkar : मदतीसाठी पोलिसाची नितीन नांदगावकरांकडे धाव, पोलिसांकडून दाद का मिळाली नाही?
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रॉपर्टी एजंटकडून एका जीआरपी पोलिसाची फसवणूक, पैसे परत मिळवण्यासाठी जीआरपी पोलिसाची शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांकडे धाव, नांदगावकरांच्या मध्यस्थीनं एजंडकडून पोलिसाला रक्कम परत