Afghanistan Crisis : सोलापुरातील मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांना काय वाटतं?
Continues below advertisement
अफगाणिस्तान मधील चिंताजनक परिस्थिती दिवसांदिवस बिघडत चालली आहे. या परिस्थितीचा काय परिणाम होऊ शकतो, कोणते धोके उद्भवू शकतात यावर माझाने वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधला. पाहा सोलापुरातील मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांना काय वाटतं?
Continues below advertisement
Tags :
Solapur News Latest Marathi News Abp Majha Solapur Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kabul Afghanistan Taliban Web Exclusive ABP Majha ABP Majha Video