Web Exclusive : देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात, व्यापाऱ्यांच्या काय आहेत भावना?
गेल्या वर्ष भरात कोरोना संसर्गाची झुंजत असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला महावितरणने मोठा शॉक दिला. महाराष्ट्रात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील सोपवण्यात आले आहे