Weather : विदर्भात उद्यापासून चार दिवस पुन्हा तापमान वाढीचा इशारा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
abp majha web team
Updated at:
17 Apr 2022 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात उद्यापासून चार दिवस पुन्हा तापमानाचा पारा वाढणार आहे.. तर विदर्भापासून कर्नाटकपर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित झाल्यामुळे. हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. दरम्यान सोलापूर, औरंगाबाद, पुणे, बुलढाणा वगळता राज्यातील उर्वरीत ठिकाणी कमाल तापमान सरासरी राहणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय.