Washim Student Hijab: परिक्षेदरम्यान हिजाब बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती, पालकांचा आरोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 08:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम- शांताबाई गोटे विद्यालयात नीट परीक्षेदरम्यान गोंधळ. परीक्षेदरम्यान हिजाब, बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती, पालकांचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार