Pathan vs Rane : 'दोन पायावर येशील, स्ट्रेचरवर जाशील', Waris Pathan यांची Nitesh Rane यांना थेट धमकी
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय नेत्यांची प्रक्षोभक भाषणे वाढत आहेत. AIMIM चे नेते वारिस पठाण आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील शाब्दिक युद्ध हे त्याचेच एक उदाहरण आहे. 'आयगा तू दो टांगपे मगर जायेगा इंशाअल्लाह स्ट्रेचरके ओपरा,' अशी थेट धमकी वारिस पठाण यांनी अहिल्यानगर येथील एका सभेत बोलताना नितेश राणे यांना दिली. यावर नितेश राणे यांनीही तितकेच जळजळीत प्रत्युत्तर दिले आहे. 'जागा आणि वेळ कळवा, मी तिथे येतो. तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे,' असे म्हणत राणे यांनी पठाण यांचे आव्हान स्वीकारले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement