Wardha - Nanded Fake Seeds : वर्धा आणि नांदेडमध्ये बोगस बियाण्यांचा पर्दाफाश, 60 लाखांचे जप्त
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ध्याच्या म्हसाळा येथील बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, कोट्यवधींची बोगस बियाणं जप्त, कृषी आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई, ५ जणांना घेतलं ताब्यात.