एक्स्प्लोर
Voter List Scam:महाराष्ट्र काँग्रेसची पत्रकार परिषद,मतदार याद्यांवरुन काँग्रेस कोणता बॉम्ब फोडणार?
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतचोरीचा (Vote Theft) मुद्दा उचलून धरल्यानंतर महाराष्ट्रातही (Maharashtra) महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून (Congress) देशभरात मतचोरीच्या मुद्द्यावरून रान पेटवले जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेस मतदार यादीतील घोटाळ्यांसंदर्भात (Voter list Scam) पत्रकार परिषद घेऊन विशेष फिल्म स्क्रिनिंग करणार आहे. तर दुसरीकडे, १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि राज ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















