एक्स्प्लोर
Voter List Row: ‘वोट चोरी’ वरून राऊत-शेलार आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
नागपूर उत्तर (Nagpur North) मतदारसंघातील दुबार मतदार नोंदणीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'या राज्यामध्ये वोट चोरी होत आहे हे उघड करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी आशिष शेलार यांचे धन्यवाद देतो', असा उपरोधिक टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे. माझ्या मतदारसंघात ८,९३४ दुबार मुस्लिम मतदार असल्याचा आरोप शेलार यांनी केला, पण ही सर्व मते जरी बाद झाली तरी मी पराभूत होणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षातला आमदार मतदारयादीत बदल करू शकतो, तर सत्तेत असलेला भाजप पक्ष राज्यात कुठेही मतदारयाद्या बदलू शकतो, ही एकप्रकारे शेलार यांनी दिलेली कबुलीच आहे, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















